ठळक बातम्या

जुलै महिन्यातील पावसाच्या नव्या विक्रमाची नोंद

मुंबई दि.२७ :- जुलै महिन्यात मुंबईतील एकूण पडलेल्या पावसाचा विक्रम यावर्षी जुलै महिना संपायच्या आधीच मोडीत निघाला असून नव्या विक्रमाची नोंद झाली आहे.

मुंबई विद्यापीठ अधिसभा पदवीधर निवडणूक नोंदणीकृत पदवीधरांची अंतिम मतदारयादी जाहीर

जुलै २०२० मध्ये १५०२.६ मिलीमीटर पाऊस झाला होता. यंदाच्या वर्षी जुलै महिन्यात आतापर्यंत एकूण १५१२.७ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *