राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट
मुंबई, दि. १
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. भेटीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून माहिती दिली.
राष्ट्रवादीच्या टाळीला भाजपची साथ – शेखर जोशी
ट्वीटमध्ये त्यांनी या भेटीची ध्वनीचित्रफितही पोस्ट केली आहे. शरद पवार यांची ही सदिच्छा भेट होती, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
—-
