मुंबई दि.३० :- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसने दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तारीख जाहीर केली आहे. येत्या १५ फेब्रुवारी २०२३ पासून या परीक्षा सुरू होणार आहेत.
महापालिका जलतरण तलाव सदस्यता त्रैमासिक व मासिक स्वरुपातही मिळणार
सीबीएसई बोर्डातर्फे २ ते १४ जानेवारी २०२३ या कालावधीत इयत्ता दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहेत. बोर्डाच्या cbse.gov.in आणि cbse.nic.in या संकेतस्थळावर अधिक माहिती पाहता येणार आहे
कल्याण। अग्रवाल समाज कल्याण समिति ने अपने कुलगुरु महाराजा अग्रसेन की 5179वीं जयंती का भव्य…
कल्याण: कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक लैंगिक अत्याचाराची…
डोंबिवली: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला 'रासरंग' शारदीय…
सचिन शिंदे मुंबई, १७ सप्टेंबर – भारतीय मजदूर संघाने (BMS) आज मागणी केली की १७…
सचिन शिंदे मुंबई डोंबिवली नागरी सहकारी बँकेने (DNS Bank) सहकारी बँकिंग क्षेत्रात पुन्हा एकदा आपले…
मुंबई (प्रतिनिधी): दादर (प.) येथील ख्यातनाम ब्राह्मण सेवा मंडळाचा शतकोत्सवी गणेशोत्सव यंदा भव्यदिव्य आणि…