ठळक बातम्या

सीबीएसईच्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर

मुंबई दि.३० :- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसने दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तारीख जाहीर केली आहे. येत्या १५ फेब्रुवारी २०२३ पासून या परीक्षा सुरू होणार आहेत.

महापालिका जलतरण तलाव सदस्यता त्रैमासिक व मासिक स्वरुपातही मिळणार

सीबीएसई बोर्डातर्फे २ ते १४ जानेवारी २०२३ या कालावधीत इयत्ता दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहेत. बोर्डाच्या cbse.gov.in आणि cbse.nic.in या संकेतस्थळावर अधिक माहिती पाहता येणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *