मुंबईकरांनो ६ जून ते १० जून पाऊसासाठी तयार राहा
स्कायमेटचा मान्सून केरळात दाखल झाला असून लवकरच तो मुंबईत दाखल होणार आहे.मान्सून साधारण मुंबईत ६ जूनला जोरदार एन्ट्री करेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.६ जून ते १० जून मुंबईत पाउस सुरु होण्याची शक्यता आहे.