खारघर येथील ओवे कॅम्प येथे ग्रामस्थांनी दगड खाणींविरोधात रणशिंग फुंकले
खारघर येथील ओवे कॅम्प येथे ग्रामस्थांनी गावाशेजारी असलेल्या दगड खाणींविरोधात रणशिंग फुंकले आहे,गावाच्या प्रवेश द्वारासमोर दगड खणीवर येणाऱ्या गाड्या या वेळी थांबविण्यात आल्या.आज देखील या ग्रामस्थाना असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.