इतर मोठ्या शहराच्या तुलनेत मुंबईत महिलांना सुरक्षित वाटते – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई दि.०४ :- इतर मोठ्या शहराच्या तुलनेत मुंबईत महिलांना सुरक्षित वाटते. मुंबईत महिला रात्री-अपरात्री प्रवास करतात, असे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात सांगितले.
आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारचे उपचार, चाचण्या मोफत
पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्याला उत्तर देताना फडणवीस बोलत होते.
जोशी बेडेकर महाविद्यालयात ‘एनसीसी’च्या विद्यार्थ्यांना वरिष्ठांकडून अमानुष मारहाण
गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात दहाव्या क्रमाकांवर तर महिला आणि बालकांवरील अत्याचारात बाराव्या क्रमांकावर आहे. बाल लैंगिक गुन्ह्यामध्ये महाराष्ट्राचा १७ वा क्रमांक आहे, असेही फडणवीस म्हणाले