जलवाहिनी फुटल्याने ठाणे शहराला होणारा पाणीपुरवठा एक दिवस बंद, दुरुस्तीचे काम सुरू – पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा
ठाणे दि.१७ :- भिवंडी येथील माणकोली परिसरात सोमवारी सकाळी ठाणे महापालिका क्षेत्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. ठाणे शहराला होणारा पाणीपुरवठा बंद करून दुरुतीचे काम हाती घेण्यात आले आहे.
क्रीडाशास्त्राचा अभ्यास करून ज्ञान प्रबोधिनी क्रीडा कुलात खेळाडू घडविले जातात – मनोज देवळेकर
या कामामुळे शहराला पुढील २४ तासांहून अधिक काळ पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तसेच पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.