अनंत कुमार यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपतींकडून शोक व्यक्त
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी दु:ख व्यक्त केले आहे. विद्यार्थी चळवळीपासून ते संसदेपर्यंत गेली अनेक वर्षे ते जिवलग सहकारी होते. ते उत्कृष्ट संसदपटू, प्रशासक आणि मोहक वक्ते होते. त्यांचे व्यक्तीमत्व बहुआयामी होते असे उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
हेही वाचा :- केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Please follow and like us: