व्हाईस ॲडमिरल एम ए हंपीहोली यांनी नौदल मोहीमचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला

नवी दिल्ली, दि.२७ – व्हाईस ॲडमिरल एम. ए. हंपीहोली, एव्हीएसएम, एनएम यांनी नौदल मोहीमचे महासंचालक म्हणून आज पदभार स्वीकारला. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे पदवीधर असलेले हंपीहोली, भारतीय नौदलात कार्यकारी शाखेत 1 जुलै 85 मधे दाखल झाले. पाणबुडी रोधी युद्धशास्त्रात पारंगत असलेल्या ध्वजाधिकाऱ्यांनी जहाजावर आणि किनाऱ्यावरही महत्वाची कामगिरी केली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email