केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचार दौ-यावर
आज आणि उद्या जाहीर प्रचार सभा
मुंबई दि.०६ :- केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले आजपासून दोन दिवसांच्या कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचार दौ-यावर आहेत.
बेळगाव कागवाड भागात भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आज आठवले याची जाहीर सभा होणार आहे. तर ७ मे रोजी बिदर जिल्हयात भालकी येथे ते जाहीर सभा घेणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बुध्द पौर्णिमेच्या शुभेच्छा