केंद्रीय गृहमंत्र्यांकडून नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019, लोकसभेत सादर
नवी दिल्ली, दि.०९ – केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019, लोकसभेत सादर केले. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेशातून 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारसी या सहा समुदायातल्या लोकांना नागरिकत्व घेता येण्याची तरतूद या विधेयकात आहे.
हेही वाचा :- जल संवर्धनामधल्या यशस्वी पद्धतीच्या अंमलबजावणीच्या गरजेवर नितीन गडकरी यांचा भर
हे विधेयक केवळ आसाम या राज्यापुरतचं मर्यादित नाही. देशातली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी ते लागू राहील असे राजनाथ सिंह यांनी हे विधेयक सादर करताना स्पष्ट केले. या विधेयकाअंतर्गत येणारे लाभार्थी देशाच्या कोणत्याही राज्यात राहू शकतील.
Please follow and like us: