कमी वजनाच्या रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची दुसरी यशस्वी चाचणी
स्वदेशात विकसित केलेल्या, कमी वजनाच्या ‘फायर ॲण्ड फर्गेट’, मनुष्य वाहून नेऊ शकेल अशा रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने राजस्थानमधल्या वाळवंटात आज दुसरी यशस्वी चाचणी घेतली. यामध्ये ‘इमेजिंग इन्फ्रारेड रडार’ चा वापर करण्यात आला आहे. या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी 13 मार्चला झाली होती. या दोनही चाचण्यांदरम्यान क्षेपणास्त्राने नियोजित लक्ष्याचा अचूक भेद घेतला. ठरवलेली उदिृष्टे या मिशनद्वारे मिळाली.
Please follow and like us: