उद्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले कल्याणात

डोंबिवली दि.१५ – केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भारती विद्यापीठाचे डॉ.पंतगराव कदम महाविद्यालय सांगली येथील भूगोल विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.नितीन विनायक गायकवाड लिखित पोस्ट ग्लोबलायझेशन इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट व अंग्रीकचरल गीओग्राफी या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन व विशेष सन्मान सोहळा उद्या रविवार २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता कल्याण पश्चिम येथील गांधी चौकातील सुभेदारवाडा हायस्कूल येथे होणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी केले आहे. यानंतर रामदास आठवले हे सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषदेत बोलणार आहेत.

हेही वाचा :- ‘निवडून देताना “ते ” व समस्या सोडवायला आम्ही ,हे सूत्र जमणार नाही ‘ – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email