ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ज्येष्ठ नगरसेवक अशरफ पठाण यांच्या निवासस्थानी जाउन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या

रमजान ईदनिमित्त ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कळवा-मुंब्रा अध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक अशरफ पठाण यांच्या निवासस्थानी भेट दिली. या प्रसंगी आयुक्त जयस्वाल यांनी सर्व मुंब्रावासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचे कळवा-मुंब्रा अध्यक्ष शमीम खान, प्रभाग समिती अध्यक्षा अनिता केणी यांच्यासह उलमा, धर्मगुरु, मुंब्रा येथील नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email