राणी बागेत वाघ आणि पेंग्विनचे बछडे
मुंबई – भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणी बाग) शक्ती वाघ, करिश्मा वाघिणीच्या जोडीने सहा महिन्यांपूर्वी दोन बछड्यांना जन्म दिला होता.
टेभीनाका येथील आनंदाश्रमात जल्लोष
उद्यानाला भेट देणा-या पर्यटकांना आजपासून हे बछडे पाहायला मिळणार आहेत. तसेच आठ महिन्यांपूर्वी जन्मलेले पेंग्विन डोरा, सिरी, निमो हे ही पेंग्विन कक्षात पाहायला मिळणार आहेत.