यंदा दिवाळीत ‘हर हर महादेव’! चित्रपटाची झलक सादर

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांचे शूर सरदार बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरील ‘हर हर महादेव’ हा मराठी चित्रपट येत्या २५ ऑक्टोबर रोजी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाची झलक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत पेजवरून सादर करण्यात आली.

‘हर हर महादेव’ हा चित्रपट मराठीसह पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

गोदावरी’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज

चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांचे असून निर्मिती सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फ्रेंड्स’ची आहे.

चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर ,अमृता खानविलकर हे प्रमुख कलाकार आहेत.

शिल्लक सेनेचा रडगाणे मेळावा – शेखर जोशी

Leave a Reply

Your email address will not be published.