महिलेचे मंगळसूत्र लांबवले

डोंबिवली दि.२३ – डोंबिवली पूर्वेकडील पांडुरंगवाडी सर्वोदय गार्डन येथे राहणारी महिला काल सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्व शिवम हॉस्पिटल येथून रस्ता क्रोस करत असताना एका इसमाने त्यांना हटकले व क्षणार्धात महिलेच्या गळ्यातील २८ हजार रुपये किमतीचे मंगलसूत्र खेचून धूम ठोकली .या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email