देशातल्या 91 प्रमुख धरणातल्या पाणी साठ्याची पातळी 67 टक्क्यांवर स्थिर

देशातल्या 91 प्रमुख धरणात 8 नोव्हेंबर 2018 रोजी 107.883 बीसीएम पाणी साठा होता. हा पाणीसाठा या धरणातल्या एकूण साठवण क्षमतेच्या 67 टक्के आहे. 1 नोव्हेंबर 2018 रोजी संपलेल्या आठवड्यात पाणीसाठ्याची पातळी समान होती.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email