दहावी शिकवणी वर्ग १५ एप्रिल ते ५ मे २०१९ या कालावधीत होणार आहे

रा.स्व.संघ जनकल्याण समिती

(महाराष्ट्र प्रांत)

डोंबिवली दि.११ –  डोंबिवली कल्याण जिल्हा. शिकवणी वर्गाचे विनंम्र आवाहन ई.10वी ची परीक्षा सूरु आहे. शिकवणी वर्गतर्फे दरवर्षी ऊन्हाळी सूट्टीमध्ये ई.10वी ऊन्हाळी विशेष वर्ग घेतला जातो. यावर्षीही हा वर्ग नक्की होणार आहे. दि.15/3/19 ते दि.5/3/19 या कालावधीत हा वर्ग होणार आहे. हा वर्ग गरजू होत करू अभ्यासाची आवड आहे. पण आर्थिक अडचणीमूळे कूठेही कोचिंग क्लासला जाऊ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी हा ऊपक्रम आपण गेली 14 वर्ष राबवतो आहोत याचा ऊपयोग ज्या शाळेतून हे विद्यार्थी येतात त्या शाळेला होतो आणि विद्यार्थ्याची ई.10वी च्या अभ्यासाची भीती कमी होते. हा वर्ग घेताना एक अडचण येते ती म्हणजे पूस्तकांची.या विद्यार्थ्याना नवीन पूस्तके घेणे सर्वाना शक्य होत नाही ज्या विद्यार्ध्याना/पालकाना परीक्षा झाल्यावर या ऊपक्रमासठी पूस्तके देणे शक्य असल्यास आपण खालील व्यक्तिशी संपर्क साधावा.

1)निलेश काळे
9820108049

2)विजय इनामदार
8108222045

3)वासूदेव जांभळे
9594964188

4)चंद्रकांत बाऊसकर
9029340822

आपला स्नेहांकीत निलेश काळे जिल्हा कार्यवाह दहावी शिकवणी वर्ग १५ एप्रिल ते ५ मे २०१९ या कालावधीत होणार आहे. मेसेजमध्ये तारीख चुकीची दिली गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.