बृहन्मुंबई महापालिका प्रभाग संख्येच्या वादावर सर्वोच्च न्यायालय आता ऑगस्टमध्ये सुनावणी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली दि.१९ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रभाग संख्येबाबत सर्वोच्च न्यायालयात आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज प्रभाग संख्येतील बदलाबाबत बृहन्मुंबई आणि राज्य सरकारला नोटीस बजाविली आहे

कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ४३ ठेकेदारांच्या विरोधात नवी मुंबई महापालिकेची दंडात्मक कारवाई

९२ नगर परिषदांसंदर्भात जे प्रकरण प्रलंबित आहे त्यासोबत हे प्रकरण जोडण्याची विनंती करण्यात आली होती पण न्यायालयाने ही याचिका स्वतंत्र ठेवली आहे.

अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव पुरस्कार वितरण सोहळा उद्या रंगणार

महाविकास आघाडी सरकारने बृहन्मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या २२७ वरून २३६ केली. तर शिंदे फडणवीस सरकारने ही संख्या पुन्हा २२७ केली.
मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय कायम ठेवला. त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.