सांताक्रुज येथील डॉक्टरच्या हत्येची उकल

मुंबई दि.१० :- सांताक्रुज येथील वृद्ध डॉक्टर मुरलीधर नाईक यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी नाईक यांची काळजी घेण्यासाठी नेमलेल्या नोकराला अहमदाबाद येथून अटक केली. कृष्णा मानबहादूर परिहार असे त्याचे नाव असून नाईक यांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळीसाठी त्याने ही हत्या केली असल्याचे सांगण्यात आले.

विकास कामांचे उदघाटन राजकारण्यांच्या हस्ते नको

Leave a Reply

Your email address will not be published.