कल्याणच्या पत्रीपुलाचे काम संथगतीने नागरिकांचे निषेधार्थ भिक मागो आंदोलन
डोंबिवली दि.१० – कल्याणचा पत्रीपुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरु असून यामुळे वाहतूक कांडीचा सामना करावा लागत असून दहा महिन्यात एक टक्काही काम झाले नाही यामुळे नागरिंकांना मनस्ताप होत आहे. याचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी भिग मागो आंदोलन केले.
कल्याणच्या पत्रीपुलाच्या ढिसाळ कामामुळे रोज हजारो लोकांना वाहतूक कोंडीचा फटका बसत असून हजारो रुपयांचे इंधन नासाडी होत आहे. यामुळे प्रदुषण होत असून आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याचे सांगण्यात आले.या आंदोलनात जमा झालेला निधी शासनाकडे पाठवणार असल्याचे आंदोलनकर्तै शकील खान यांनी सांगित