कल्याण स्कायवॉकवरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

कल्याण दि.२३ – कल्याणमध्ये आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी मध्यप्रदेशातील माणेंदर सिंग हा तरुण आला होता. दारूच्या नशेत असलेला सिंग हा मंगळवारी रात्री कल्याण स्कायवॉकवरून चालत जात असताना त्याचा तोल गेल्याने खाली पडला. यात जखमी झालेल्या सिंगचा मृत्यू झाला. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :- २५ तारखेला डोंबिवलीत श्वानांचा फॅशन शो

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email