three thousand free passengers

ठळक बातम्या

ठाणे रेल्वे स्थानकात तीन हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई; साडेआठ लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल

ठाणे दि.१० :- विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात सोमवारी ठाणे रेल्वे स्थानकात ३ हजार ०९२ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.

Read More