पीएसएलव्हीच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी केले इस्रोचे अभिनंदन

नवी दिल्ली, दि.२७ – पीएसएलव्हीच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी इस्रोचे अभिनंदन केले आहे. “पीएसएलव्हीच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी आमच्या अंतराळ शास्त्रज्ञांचे हार्दिक अभिनंदन”.

Read more
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email