जे. जे. रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह, रुग्णकक्ष लवकरच अद्ययावत होणार; राज्य शासनाला प्रस्ताव सादर
मुंबई दि.२५ :- जे. जे. रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह आणि रुग्णकक्ष अद्ययावत करण्यात येणार असून रुग्णालय प्रशासनाने यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला
Read More