नवी मुंबई: 95 गाव नैना व इतर प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचा नैना प्रकल्प व विरार अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पाला विरोध.

ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील स्थानिक भूमीपुत्रांचा विरोध. भांडवलदार व राजकीय पुढाऱ्यांच्या फायद्यासाठीच नवनवीन प्रकल्प. स्थानिक भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्तांची होतेय

Read more