* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> Mumbai – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:

Mumbai

ठळक बातम्या

अवकाळी पावसामुळे मुंबईत हवेतील प्रदूषण कमी

मुंबई दि.२७ :- मुंबईत झालेल्या अवकाळी पावसामुळे हवेच्या गुणवत्तेत समाधानकारक सुधारणा झाली असून प्रदूषण काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली

Read More
ठळक बातम्या

दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईत घरे, वाहनांची मोठ्या प्रमाणात विक्री

मुंबई दि.१६ :- दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईत घरे आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. मुंबईत १ ते १३ नोव्हेंबर या काळात

Read More
ठळक बातम्या

आरे ते बीकेसी पहिल्या टप्प्यातील संचलनासाठीची नववी मेट्रो गाडी मुंबईत दाखल

मुंबई दि.०४ :- कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याच्या संचलनासाठी आवश्यक अशा नऊ मेट्रो गाड्यांमधील शेवटची

Read More
ठळक बातम्या

राष्ट्रीय रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे मुंबईत मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन

मुंबई दि.३१ :- राष्ट्रीय रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे (नरेडेको) येत्या २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड

Read More
ठळक बातम्या

मुंबई, ठाणे पट्टय़ातील प्रदूषणामुळे खाड्यांमधील माशांच्या ४८ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर

मुंबई दि.३० :- मुंबई आणि ठाणे पट्टय़ातील प्रदूषणामुळे येथील खाड्यांमधील माशांच्या ४८ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असून यात . चिंबोरी,

Read More
वाहतूक दळणवळण

मुंबईतील ‘काळी पिवळी’ टॅक्सी आता इतिहासजमा

मुंबई दि.२९ :- मुंबईतील ‘काळी पिवळी’ टॅक्सी (प्रीमियर पद्मिनी) लवकरच मुंबईकर प्रवाशांचा निरोप घेणार आहे.‌ ‘बेस्ट’च्या लाल डबल डेकर डिझेल

Read More
ठळक बातम्या

दसऱ्याच्या मूहूर्तावर मुंबईत ९ हजार ५७२ वाहनांची नोंदणी

मुंबई दि.२५ :- मुंबईतील चार प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागात दस-याच्या दिवशी एकूण ९,५७२ वाहनांची नोंदणी झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा

Read More
ठळक बातम्या

अन्यथा मुंबईतील खासगी तसेच शासकीय बांधकामे थांबविण्यात येतील – महापालिका आयुक्त चहल

मुंबई दि.२१ :- मुंबईत सध्या सहा हजार ठिकाणी बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी धूळ व प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी केली

Read More
साहित्य- सांस्कृतिक

मुंबईतील कोळीवाड्यांचे अस्तित्व जपण्यासाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली – दीपक केसरकर

मुंबई दि.२० :- मुंबईतील कोळीवाड्यांचे अस्तित्व आणि त्यांचे वैशिष्ट जपण्यासाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली तयार करावी लागणार आहे, अशी माहिती

Read More
ठळक बातम्या

मुंबईत येत्या २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान ‘मामी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन

मुंबई दि.१० :- मुंबईत येत्या २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत ‘मुंबई अ‍कॅडमी ऑफ मूव्हिंग इमेजेस’ (मामी) आंतरराष्ट्रीय चित्रपट

Read More