Civil

ठळक बातम्या

गुजरात राज्याचे समान नागरी कायद्याच्या दिशेने पाऊल – अंमलबजावणीसाठी समिती स्थापनेस मंत्रिमंडळाची मंजुरी

वृत्तसंस्था अहमदाबाद दि.३० :- गुजरात राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

Read More