समन्स

सामाजिक

वीर सावरकर वादग्रस्त टिप्पणी प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर टिप्पण्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे न्यायालयाने राहुल गांधींना समन्स, २७ जूनला हजर राहण्याचे आदेश

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणात पुण्यातील एका स्थानिक न्यायालयाने समन्स बजावले आहे.

Read More
ठळक बातम्या

बृहन्मुंबई महापालिका आयुक्त चहल यांना ईडीचे समन्स, सोमवारी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

मुंबई दि.१४ :- करोना उपचार केंद्र कंत्राट गैरव्यवहारप्रकरणी बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी समन्स बजाविले.

Read More