बोटी

ठळक बातम्या

करंजा ते रेवस जलमार्गाने बोटीतून दुचाकी घेऊन प्रवास करण्याची सुविधा पुन्हा सुरू

मुंबई दि.०५ :- करंजा ते रेवस जलमार्गाने बोटीत दुचाकी घेऊन शंभर रुपयात प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Read More