झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घुसखोरी टाळण्यासाठी वितरीत केलेली प्रत्येक सदनिका आधारकार्डशी जोडणार

मुंबई दि.१९ :- झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घुसखोरी टाळण्यासाठी राज्य शासनाने या योजनेत वितरीत केलेली प्रत्येक सदनिका आधार कार्डाशी जोडण्याचे ठरविले आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत आतापर्यंत एकूण दोन हजार २२ इरादा पत्रे जारी झाली आहेत.

राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने डोंबिवलीत विधि महाविद्यालय सुरू

याअंतर्गत पाच लाख ५१ हजार २१० पुनर्वसन सदनिका मंजूर झाल्या असून आतापर्यंत दोन लाख ५४ हजार ६११ सदनिकांना निवासयोग्य प्रमाणपत्र जारी झाले आहे. या पैकी १३ हजार सदनिकाधारक हे मूळ झोपडीवासीय नसल्याचे आढळून आले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या मुंबईतील सभेत घुसखोरी करणा-या बनावट कमांडोला अटक

मुंबई दि.२२ :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथील सभेत घुसणाऱ्या नकली कमांडोला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक नावाचे बनावट ओळखपत्र वापरून त्याने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता.

प्रादेशिक भाषांमध्येही निकाल उपलब्ध करून देणे हे भारतीय न्यायव्यवस्थेचे मुख्य उद्दिष्ट- सरन्यायाधीश चंद्रचूड

रामेश्वर मिश्रा असे या बनावट कमांडोचे नाव असून तो नवी मुंबईचा रहिवासी आहे. रामेश्वर विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.