डोंबिवलीत स्वाईन फ्ल्यूने घेतला 2 वर्षाच्या बालिकेचा बळी

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.०८ – डोंबिवली पश्चिम मधील राजू नगर भागातील साई लीला चाळीतील दोन वर्षांची बालिका बेबी पियुष्या साहिल हिचे स्वाईन फ्ल्यूने निधन झाले. स्वाईन फ्लह्यू आजाराचा हा पहिला बळी असून या पूर्वी डेंग्यूने पण 22 सांलच्या तरुणाचे निधन झाले होते. 

हेही वाचा :- बारवी धारणाचे पाणी सोडल्याने डोंबिवली आयरे भागात पाणी घुसले

गेले काही दिवस बेबी तापाने आजारी होती तिला ताप आला होता त्यातच तिचे निधन झाले. कल्याण डोंबिवली महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ राजू लवांगरे यांना विचारले असता त्यांनीही याला दुजोरा दिला व सर्वेक्षण करण्यात आले असून मोठ्या बहिणीला पण डोस दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

पिशाब करने के लिए लोकल ट्रेन के ड्राइवर ने पूरी ट्रेन रोक दी, Central Railway, Mumbai –
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email