पोलाद मंत्री एकात्मिक पोलाद प्रकल्पांना सर्वोत्तम कामगिरीबद्दल 25 वा पंतप्रधान चषक करणार प्रदान
नवी दिल्ली, दि.२८ – केंद्रीय पोलाद मंत्री चौधरी बिरेंद्र सिंग यांच्या हस्ते 1 मार्च 2019 रोजी एकात्मिक पोलाद प्रकल्पांना 2016-17 या वर्षातली सर्वोत्तम कामगिरीसाठी पंतप्रधान चषक प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराची सुरुवात 1992-93 मध्ये झाली असून, 2016-17 हे 25वे वर्ष आहे.
हेही वाचा :- भारत-जपान दरम्यान द्विपक्षीय देवाण घेवाण करार
सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या प्रकल्पाला पंतप्रधान चषक आणि 2 कोटी रुपये असा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तर द्वितीय क्रमांकाला पोलाद मंत्री चषक आणि 1 कोटी रुपये असा पुरस्कार देण्यात येतो.
Please follow and like us: