देशात सध्या सुरू असलेल्या महामार्ग प्रकल्पांची स्थिती
नवी दिल्ली, दि.३१ – देशभरात सध्या ६,४५,१९९ कोटी रुपयांचे १८३७ प्रकल्प सुरू असून याअंतर्गत राष्ट्रीय महामार्गांच्या विकासासाठी ६११६४ किमी लांबीचे रस्ते बांधले जात आहेत. या कामांचा नियमित आढावा बैठकीत घेतला जातो असे रस्ते वाहतूक, नौवहन आणि रसायने आणि खरे राज्यमंत्री मनसुख एल मांडवीय यांनी आज राज्यसभेत सांगितले. मार्च २०१९ पर्यंत २९५ प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.
Please follow and like us: