* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> १४ हजारांहून अधिक पदांसाठी लवकरच पोलीस भरती – मुंबई आसपास मराठी
सामाजिक

१४ हजारांहून अधिक पदांसाठी लवकरच पोलीस भरती

मुंबई आसपास प्रतिनिधी
मुंबई- राज्यात लवकरच १४ हजार ९५६ पदांसाठी पोलीस भरती होणार असून ‌येत्या १ नोव्हेंबरपासून जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

३ ते ३० नोव्हेंबरदरम्यान अर्ज भरता येणार आहे. मुंबई पोलीस दलात सर्वाधिक ६ हजार ७४० पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गातील ५ हजार ४६८ पदांचा समावेश याबाबतच्या सुचना राज्यातील पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षकांना पोलीस महासंचालकाकडून देण्यात आल्या आहेत.

पोलीस भरतीबाबतची सविस्तर माहिती (Maharashtra police recruitment details) policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर पाहता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *