श्रावण हर्डीकर यांची बृहन्मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती
मुंबई दि.०३ :- बृहन्मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हर्डीकर हे भारतीय प्रशासकीय सेवेतील २००५ च्या तुकडीतील आहेत.
सुंदर मोडी मोडी हस्ताक्षर आणि मोडी लिप्यंतर स्पर्धा संपन्न
हर्डीकर यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून तसेच पुणे येथील जनरल रजिस्ट्रेशन अँड कंट्रोलर स्टॅपचे निरिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.