दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे दुर्गाबाई भागवत यांच्यावरील लघुपटाचे सादरीकरण आणि व्याख्यान
मुंबई दि.१७ :- दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे येत्या २० मे रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता ‘दुर्गा भागवत – एक शोध’ या व्याख्यानाचे आणि दुर्गाबाईंवरील लघुपट सादरीकरण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई विमानतळावर २.२३ कोटी रुपये किंमतीचे ३५३५ ग्रॅम सोने जप्त
दुर्गाबाई भागवत यांचे वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात मोठे योगदान आहे. अंजली किर्तने या दुर्गाबाईंवर व्याख्यान देणार असून नंतर त्यांनी दुर्गाबाईंवर तयार केलेला लघुपट दाखविण्यात येणार आहे.
जनतेला कधीही गृहित धरू नये हा बोध कर्नाटक निवडणूक निकालातून घ्यावा – राज ठाकरे
या कार्यक्रमाला डॅा. सुधा जोशी यांनी आर्थिक सहाय्य केले आहे. दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या गोखले सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.