वाशी-स्वारगेट मार्गावर डिझेलवर धावणारी शिवनेरी सुरू

मुंबई दि.०९ :- उन्हाळी सुट्टीनिमित्त प्रवाशांची वाढती संख्या विचारात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुंबई आगाराने वाशी-स्वारगेट मार्गावर डिझेलवर धावणारी शिवनेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाशी-स्वारगेट’च्या वेळा

सकाळी – ६.१५ आणि ७.१५

दुपारी – २.१५ आणि ३.१५

स्वारगेट-वाशी’च्या वेळा

सकाळी – १०.१५ आणि ११.४५

दुपारी – ६.४५ आणि ७.४५

Leave a Reply

Your email address will not be published.