स्टोरीटेलतर्फे ‘शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा’ आता स्टोरीटेलवर ऑडिओ बुक स्वरूपात – कवी संदीप खरे यांचे अभिवाचन
मुंबई दि.०२ :- सर ऑर्थर कॉनन डॉयल यांनी लिहिलेल्या शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा जगभर लोकप्रिय आहेत. स्टोरीटेलतर्फे शेरलॉक होम्सच्या या कथा मराठीत ऑडिओबुक स्वरूपात सादर करण्यात आल्या आहे.
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा संगीत नाट्य महोत्सव साजरा
लेखक आणि नाट्यकर्मी भालबा केळकर यांनी शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथांचे मराठी अनुवाद प्रसिद्ध आहेत. यातील निवडक वीस रहस्य कथांचे अभिवाचन कवी संदीप खरे यांनी केले आहे.
राष्ट्रीय अध्यक्षक्षपद सोडण्याच्या शरद पवार यांच्या निर्णयानंतर उपस्थित नेते, कार्यकर्ते यांना धक्का
दर एक दिवसाआड एक कथा याप्रमाणे या वीस कथा स्टोरीटेलवर प्रकाशित होण्यास एक मे पासून सुरूवात झाली आहे. शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथांचे संदीप खरे यांनी केलेले अभिवाचन https://www.storytel.com/in/en/books/sherlock-holmes-01-neelmani-2397127 या लिंकवर ऐकता येणार आहे.