‘स्टार प्रवाह’वरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.०२ :- स्टार प्रवाह’वरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांचा प्रवेश झाला आहे. या मालिकेत त्या ‘दुर्गा आत्या’ च्या भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा :- कौशल्य विद्यापीठामुळे कुशल रोजगार आणि स्वयंरोजगार निर्मितीस चालना- राज्यपाल कोश्यारी

दीर्घ कालावधीनंतर वयाच्या ८५ व्या वर्षी पुन्हा एकदा त्याच जोमाने आणि उत्साहाने शुभा खोटे मराठी मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. मालिकेतील शुभा खोटे यांची ‘दुर्गा आत्या’ वरपांगी कठोरपणे वागणारी दाखविली आहे.‌

Leave a Reply

Your email address will not be published.