गुजरात विधानसभेच्या दोन जागांसाठीच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम

नवी दिल्ली, दि.१५ – गुजरात विधानसभेच्या ध्रांगधरा आणि मानवादर या दोन मतदासंघातल्या रिक्त जागांसाठी पोट निवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. यासाठीचा निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे आहे.

येत्या 28 मार्चला अधिसूचना जारी होणार असून 4 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 5 एप्रिलला अर्जाची छाननी होईल तर 8 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 23 एप्रिलला मतदान होणार असून मतमोजणी 23 मे रोजी होईल. या पोटनिवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email