गुजरात विधानसभेच्या एका जागेसाठीचा पोटनिवडणूक कार्यक्रम

नवी दिल्ली, दि.१७ – केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरातमधल्या जामनगर ग्रामीण विधानसभा मतदासंघातल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक घ्यायचा निर्णय घेतला आहे.

या जागेसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे. 28 मार्चला अधिसूचना जारी होईल. 4 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 5 एप्रिलला अर्जांची छाननी होईल. 8 एप्रिलपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. 23 एप्रिलला मतदान तर 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email