इयत्ता ११ वी प्रवेशासाठी १ जूनपासून नोंदणी
मुंबई दि.१० :- मुंबईसह पुणे पिंपरी चिंचवड नाशिक अमरावती नागपूर महापालिकांच्या हद्दीतील इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.
हॉटेल बुकिंगबाबत लवकरच नवीन नियमावली
त्यानुसार येत्या एक जून पासून अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या मजुरीसाठी येता १५ मे पासून मदत रक्षक सुरू केला जाणार आहे.