राझी’ चित्रपटाची आतापर्यंत वर्ल्ड वाइड २०७ कोटींची कमाई
११ मे रोजी हा ‘वूमन ओरिएन्टेड’ चित्रपट रिलीज झाला हरिंदर सिक्का याचे ‘कॉलिंग सहमत’ या पुस्तकाला मेघना गुलझारने खूप सुंदर रूपात चित्रपटातून मांडले आहे. राझी हा चित्रपट रिलीज झाल्यानंतरही गेले ६ आठवडे चित्रपटागृहात आहे.आलिया भट्ट स्टारर ‘राझी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटाने आतापर्यंत वर्ल्ड वाइड २०७ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती करण जोहरने सोशल मीडियावर दिली आहे.
Please follow and like us: