25 ते 27 जानेवारी दरम्यान राष्ट्रपती भवन आणि मुगल गार्डन जनतेसाठी बंद राहणार

नवी दिल्ली, दि.१६ – आगामी प्रजासत्ताक दिन संचलन सोहळ्याच्या तालमीसाठी राष्ट्रपती भवन आणि मुगल गार्डन 25 ते 27 जानेवारी दरम्यान जनतेसाठी बंद राहील.

हेही वाचा :- डिसेंबर 2018 साठी घाऊक किंमतीवर आधारित निर्देशांक

प्रजासत्ताक दिन संचलन, बीटींग रिट्रीट सोहळा आणि राष्ट्रपती भवन दिवस सोहळ्याच्या तालमींमुळे 19 जानेवारी आणि 2 फेब्रुवारी 2019 रोजी चेंज ऑफ गार्ड समारंभ होणार नाही.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email