केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे ‘बीएसएनएल’ बंद पाडणे आहे?
देशातील टेलिकम्युनिकेशन खऱ्या अर्थाने ज्या कंपनीपासून सुरळीत सुरू झाले, नागरिकांना देशाच्या वेगवेगळ्या भागांमधून एकमेकांशी संवाद साधता येऊ लागला, ज्या कंपनीने लँडलाइन आणि नंतर मोबाइलच्या माध्यमातून क्रांती घडवली आणि हिंदोस्ता बोल रहा है, असे म्हणून सामान्यातील सामान्य माणसापर्यंत टेलिफोन आणि मोबाइल सेवा पोहोचवली, त्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या कंपनीची सध्याची अवस्था पाहिली, तर ”बीएसएनएल’ बंद पाडणे आहे’ असेच दिसते.
हेही वाचा :- गुडविन ज्वेलरच्या मालकाने गुंतवणूकदारांची सुमारे 8 कोटींची केली फसवणूक
केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे आणि स्थानिक प्रशासनाच्या असहकार्यामुळे भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) चे एक कोटीहून अधिक ग्राहक अन्य दूरसंचार कंपनीचे ग्राहक झाले आहेत. सार्वजनिक तक्रार अधिकारी परिहानी यांच्या म्हणण्यानुसार, विभागाला आपल्या भागातील ग्राहकांना सतत मनुष्यबळासह, विविध उपकरणांची आवश्यकता असते
हेही वाचा :- Live News ; ‘साहेब आता तुम्हीच व्हा मुख्यमंत्री’, विजयी आमदारांची आदित्य ठाकरेंना साद
जेणेकरुन परिसरातील ग्राहकांना दररोज येणार्या अडचणी दूर करता येतील आणि त्यांची सेवा लवकरात लवकर परत येईल. जेणेकरून परिसरातील ग्राहकांना दररोज येणार्या अडचणी लवकरात लवकर मिटवता येतील आणि त्यांची सेवा नष्ट होऊ शकेल. परंतु केंद्र सरकार विभागीय उपकरणांकडेही दुर्लक्ष करत आहे.