सावरकर रायफल्स क्लबच्या राखी सामंतचे सुयश – राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक

मुंबई दि.२९ :- स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सावरकर रायफल क्लबची राखी सामंत हिने ६५ व्या राष्ट्रीय नेमबाजी शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

तिने ५६२ असे गुण मिळवून रेल्वेसाठी सुवर्णपदक मिळवले. सावरकर रायफल क्लबसाठी ही अभिमानाची बाब असून तिच्या या यशाबद्दल सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.