मेट्रो ६ कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण – १५ हेक्टर जागेचा ताबा ‘एमएमआरडीए’ मिळणार

मुंबई दि.१७ :- स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो ६ कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर जागा येत्या तीन ते चार दिवसांत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ताब्यात येणार आहे.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाची’ हिरकणी’ बस लवकरच नव्या रंगरउपआत

जागेच्या हस्तांतरणाची सर्व प्रक्रिया मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून पूर्ण झाली आहे. आता केवळ जागेबाबत भविष्यात काही अडचणी आल्या वा काही आर्थिक मोबदला द्यावा लागला तर याबाबतच्या जबाबदारीबाबतचे एक हमी पत्र एमएमआरडीएकडून घेणे शिल्लक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.